About Us

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, तुमचा आपल्या MarathiPic.in या ब्लॉग मध्ये, तर ही वेबसाईट बनवण्याचा उद्देश एकच आहे, की तुम्हाला यामध्ये आपण मराठी बॅनर डिझाईन्स देणार आहोत. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी बॅनर डिझाईन जसे की सुविचार, सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी त्याचप्रमाणे बर्थडे, व अन्य मराठी बॅनर रिलेटेड पोस्ट आपण यामध्ये अपलोड करत असतो, तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये कोणतीही बॅनर डिझाईन डाऊनलोड करून तुमच्या स्वतःचे फोटो ॲड करून तसेच तुमचे नाव ॲड करून तुम्ही यामध्ये बॅनर डिझाईन बनवू शकता व तुम्ही तुमच्या सोशल अकाउंट वरती शेअर करू शकता, जर तुम्हाला अशाच प्रकारच्या अजून बॅनर डिझाईन हव्या असतील तर तुम्ही आपल्या Contact Us मध्ये कॉन्टॅक्ट करून आम्हाला कळवू शकता, त्याप्रमाणे आम्ही बॅनर डिझाईन उपलोड करुत,

जर या मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कळुव शकता. 

Email – marathipic1@gmail.com